आधी लग्न झालेलं असताना परत दुसरं लग्न, तीन महिलांसह चार एजंट ची टोळी,लग्नाळू तरुणाला लाखोंचा गंडा घातला. बारामतीत तालुक्यातील प्रकार, फसवणूक झालेल्या तरुणाची पोलिसात धाव!
BY:मच्छिन्द्र टिंगरे बारामती तालुक्यात लग्न होत नसलेल्या तरुणांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आणण्याचे आमिष दाखवून त्यांच्या भावनांशी खेळणारी व आर्थिक लूट ...





