• Home
Wednesday, March 4, 2026
  • Login
crimefact.in
  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Business
  • Maharashtra
  • Economy
  • Environment
  • Health
  • National
  • Sport
No Result
View All Result
  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Business
  • Maharashtra
  • Economy
  • Environment
  • Health
  • National
  • Sport
No Result
View All Result
crimefact.in
No Result
View All Result
  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Business
  • Maharashtra
  • Economy
  • Environment
  • Health
  • National
  • Sport

आधी मुलीची छेड काढली, मग जाब विचारणाऱ्या आईवडिलांना मारहाण केली. जय जरांगे याच्यावर बारामतीत गुन्हा दाखल.

Crime Fact by Crime Fact
December 3, 2025
in Crime
0 0
0
0
SHARES
4k
VIEWS

क्राईम फॅक्ट:

बारामती :एका अल्पवईन मुलीची छेड काढणाऱ्या मुलांना आई वडिलांनी जाब विचारला त्याच्या राग मनात धरून चार जणांच्या टोळक्यानी मुलीच्या आई वडिलांना घरात घुसून मारहाण केली. याबाबत जय जरांगे याच्या सह तीन जणांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामतीत शिक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्या या मुलांच्या टोळक्याने धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला यावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,   शिक्षणाच्या निमित्ताने आलेले एक कुटुंब एम आय डी सी. परिसरात राहते. त्यांची तेरा वर्षाची मुलगी बाहेर पडताच काही मुले तीला खूणवतात बोलावून घेऊन तीचा घरचा नंबर किंवा इन्स्टा आय डी मागण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी तक्रार मुलीने आई वडिलांकडे केली. त्यावर त्या मुलीच्या आई वडिलांनी त्या मुलाला जाब विचारला, याचा राग मनात धरून त्यानें संध्याकाळी त्याच्या मित्राना बरोबर घेऊन मुलीच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांना मारहाण केली.

याबाबत मुलीच्या आई ने बारामती तालुका पोलीस ठाण्यात जय जरांगे, आदित्य दातखिळ, स्वप्नील पावणे, या तिघांसहित आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून बाकीचे आरोपी फरार झाले आहेत. मुलींच्या छेडछाडीचे तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाही असा इशारा या कारवाईच्या निमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.

Tags: baramati CrimeBaramati crime newsCrime factCrime factsCrime NeswCrime newsCrime StoryCrimestorygst froud GST fraudmarriage fraud

Related Posts

Crime

“18महिन्यात दामदुप्पट”रेशन दुकानदाराने आणली योजना, आजी माजी अधिकाऱ्यांसह अनेक शेतकरी देशोधडीला. दलाल गिर्हाईक बनविण्याचे स्पर्धेत “विजय”मिळवून मोकळा.

December 27, 2025
Crime

1800 कोटींची जमीन 300कोटीला मिळतेय या अमिषाला बळी पडून पार्थ पवार फसले. या व्यवहारत रोखीने कोट्यावधींचा ॲडव्हान्स घेऊन बंटी बबली फरार.

November 9, 2025
Crime

आधी लग्न झालेलं असताना परत दुसरं लग्न, तीन महिलांसह चार एजंट ची टोळी,लग्नाळू तरुणाला  लाखोंचा गंडा घातला. बारामतीत तालुक्यातील प्रकार, फसवणूक झालेल्या तरुणाची पोलिसात धाव!

August 22, 2025
Crime

बनावट GST घोटाळ्यानंतर निलेश कोरटकरचा बनावट गाडी नंबर घोटाळा उघड वालचंदनगर पोलिसांची बोटचेपी भूमिका?

July 12, 2025
Crime

पतीपत्नीच्या वादात आकरा महिन्याच्या पुतण्याचा खून.

July 11, 2025
Crime

इंदापूरात GST चं गौडबंगाल ‘कोरटकरने’  बोगस कागदपत्रांचा वापर करून, सरकारला कोट्यावधी रुपयांना चुना लावला, अडाणी शेतकरी विद्यार्थी यांच्या नावावर उघडल्या बोगस कंपन्या.

July 11, 2025

Archives

  • December 2025
  • November 2025
  • August 2025
  • July 2025

Categories

  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Business
  • Maharashtra
  • Economy
  • Environment
  • Health
  • National
  • Sport

© 2025

No Result
View All Result
  • Breaking News
  • Crime
  • Politics
  • Business
  • Maharashtra
  • Economy
  • Environment
  • Health
  • National
  • Sport

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In